vita crime news: विटा पोलिसांची मोठी कारवाई : कर्नाटकमधील चोरीचा 1 कोटी 50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्याने धाडसी कारवाई करत कर्नाटकमधील घरफोडी प्रकरणातील तब्बल १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या…