Tag: कपिल पाटील

वस्तीशाळा शिक्षकांच्या जुनी पेन्शन, सेवा जोडणीच्या प्रश्नांना गती; उपसभापती सचिन अहिर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासून सेवा जोडणे, जुनी पेन्शन, टीईटी सक्ती रद्द करणे आणि मुख्यालयी राहण्याच्या अटींबाबत मुंबईत उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिक्षण विभागाला लेखी उत्तर देण्याचे…