Tag: ऑनलाईन सिस्टम अडचणी

सांगली जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणूक अर्ज दाखल करण्याला वेग; रविवार अखेरपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 56 तर सदस्य पदासाठी तब्बल 711 अर्ज दाखल;राज्य निवडणूक आयोगाची ऑफलाईन अर्जाची मुभा

सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया जोरात सुरू. ऑनलाईन प्रणालीतील अडचणी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाची ऑफलाईन अर्जभरतीला परवानगी. नगराध्यक्ष पदासाठी ५६ आणि सदस्य पदासाठी…