जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलने पटकावला जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेत द्वितीय क्रमांक
सांगली जिल्हास्तरीय लहान गट एकांकिका स्पर्धेत जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक १ ने पटकावला द्वितीय क्रमांक; विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक. जत : जिल्हास्तरीय लहान गट एकांकिका स्पर्धेत जत येथील…
