Inspiring story on screen: ‘ऊत’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर लाँच — जिद्दी युवकाच्या संघर्षमय प्रवासाची हळवी कथा 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात
🎬 जिद्द, प्रेम आणि संघर्षाचा संगम असलेला ‘ऊत’ हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर लाँच मोठ्या उत्साहात पार पडला.…
