Tag: उमदी

jat crime news: उमदी येथे पतसंस्थेची 1 लाख 15 हजार रुपयांची बॅग जबरदस्तीने लुटणारा आरोपी जेरबंद; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

उमदी पोलीस करताहेत अधिक तपास सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उमदी येथील पतसंस्थेचे वसूलीचे पैसे लुटणाऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक…

jat crime news: जत तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई: पिस्टलसह 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

जत तालुक्यातील लवंगा परिसरात तिघांना घेतले ताब्यात सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात केलेल्या कारवाईत एक पिस्टल, जिवंत काडतूस, रोख रक्कम, आणि…

umadi crime news: उमदी पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले; 5,24,134 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

उमदी गावाच्या हद्दीतच पोलिसांची कारवाई जत,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत तालुक्यातील उमदी (जि. सांगली) पोलिस ठाण्याच्या पथकाने बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करून एकूण पाच लाख चोवीस हजार एकशे चौतीस…

jat crime news: जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील आंतरराष्ट्रीय जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

जत तालुक्यातील  कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांना हादरा सांगली/ आयर्विन टाइम्स कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली.…

accident: जतजवळ खलाटी घाटात बस-दुचाकीदरम्यान झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; दुपारी 4 च्या सुमारास घडली घटना

जतजवळ झालेल्या अपघातात डोक्याला जबर दुखापत झाल्याने एकाचा जागीच मृत्यू आयर्विन टाइम्स / जत जत ते डफळापूर मार्गावर खलाटी घाटात दुचाकी व एसटी बसचा समारोसमोर अपघात (accident) होऊन दुचाकीस्वाराचा जागीच…

Shocking: जत तालुक्यातील उमदी येथे पत्नी नांदायला येत नसल्याने सासरवाडीत एकाने केली आत्महत्या: घराबाहेर घेतले पेटवून

जत येथे केली उत्तरीय तपासणी आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील उमदी येथे पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने सासरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मृत…

जत तालुक्यातील उमदी येथील मध्यवर्ती बँकेचा लिपिक साबू करजगी उद्धट वर्तणुकप्रकरणी निलंबित

सुधारण्याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने जत तालुक्यातील उमदी येथील लिपिकावर  निलंबनाची कारवाई आयर्विन टाइम्स / जत सांगली जिल्हा बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ग्राहकांशी उद्धट वर्तणुक केल्याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमदी…

Jat News : जत तालुक्यातील उमदी येथील कन्नड क्रमांक 5 शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी

जत तालुक्यातील उमदी येथील शाळेत ८० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आयर्विन टाइम्स / जत शिक्षकांची रिक्त पदे भरा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, या मागणीसाठी उमदी (ता. जत) येथील ग्रामस्थांनी जिल्हा…

Jat Crime: खून करून पसार झालेल्या आरोपीस जेरबंद करण्यात उमदी पोलीसांना यश; खंडनाळ येथील 40 वर्षीय महिलेचा खून आर्थिक व्यवहारातून

खून करून पसार झालेला आरोपी मोटेवाडी -पांडोझरी भागात असल्याची माहिती आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील खंडनाळ (ता. जत) येथे नातेवाइकांना भेटण्यास गेलेल्या महिलेचा घरापासून जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून…

Jat News / जतच्या बातम्या: जत तालुक्यात आरोग्य विभागाच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त; मंजूर पदे तात्काळ भरा: आमदार विक्रमसिंह सावंत

जत तालुक्यात आरोग्य विभागाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आयर्विन टाइम्स / जत,(प्रतिनिधी) शासन राज्यातील आरोग्य विभागाला कोट्यवधींच्या निधीची तरतूद करत आहे; मात्र जत तालुक्यात मंजूर पदाच्या पन्नास टक्केच डॉक्टर,…

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !