Good News1: उमदी येथे पंचतारांकित एमआयडीसी होणार; आ. गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली जागेची पाहणी
आयर्विन टाइम्स / जत उमदी (ता.जत) येथे लवकरच पंचतारांकित ‘एमआयडीसी’ ची निर्मिती होणार असून राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे. उद्यागमंत्री उदय सामंत यांच्या सकारात्मक भुमिकेने सोमवारी (दि. २४) उमदी येथे…