Islampur crime news: इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – परराज्यातील आरोपीकडून चोरीच्या 2 बोलेरो गाड्या आणि 3 दुचाकी जप्त
सारांश: इस्लामपूर पोलिसांनी परराज्यातील वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करत चोरीच्या २ बोलेरो गाड्या व ३ मोटारसायकली जप्त केल्या. राजस्थानातील आरोपी लालचंद जाटला अटक झाली असून, त्याचा साथीदार बनवारी मिना फरार आहे.…