murder news: इचलकरंजीतील 19 वर्षीय तरुणाचा अपहरण करून कोयत्याने निर्घृण खून – तीन संशयित आरोपी अटकेत
इचलकरंजीतील १९ वर्षीय सुहास थोरातचा अपहरण करून निपाणीजवळ ओढ्याकाठी कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून. दोन आरोपी अटकेत, तिसरा अल्पवयीन. सोशल मीडिया स्टेटसवरून पोलिसांचा गुन्हेगारांपर्यंत मागोवा. पूर्ववैमनस्यातून हत्या; शहरात संतापाची…
