‘लव्ह इन टोकियो’-1966 ची भन्नाट कहाणी; जय-आशाची जोडी, टोकियोचे सौंदर्य आणि आजही लोकप्रिय गाणी
१९६६च्या ‘लव्ह इन टोकियो’ चित्रपटाची रंजक कहाणी, जय मुखर्जी-आशा पारेखची लोकप्रिय जोडी, जपानमधील चित्रीकरण, शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि आजही आठवणीत असलेली गाणी जाणून घ्या. १९६०च्या दशकातील हिंदी सिनेमाचा विचार केला…
