Tag: आरग येथील पद्मावती मातेच्या मंदीरात चोरी

miraj crime news: आरग येथील पद्मावती मातेच्या मंदीरात चोरी करणारा आरोपी जेरबंद: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कामगिरी;9,54000 रुपयांचा मुद्देमाल

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मातेच्या मंदीरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणत आरोपी अक्षय मोरेला जेरबंद केले. गुन्ह्यातील ९,५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…