Tag: आयर्विन टाइम्स जत

जत व सांगली परिसरात प्रश्नांची मालिका: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही, आशा वर्कर्सना भत्ता नाही तर डफळापूर आरोग्य केंद्रात शिपाई पद रिक्त — प्रशासनाकडे निवेदनांचा पाऊस

जत तालुक्यातील डफळापूर व परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानभरपाई अद्याप न मिळाल्याने आर्थिक संकट; आशा वर्कर्सचा निवडणूक भत्ता प्रलंबित असल्याने नाराजी; तसेच डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पद रिक्त असल्यामुळे रुग्णसेवा…

jat crime news: जत पोलिसांची मोठी कारवाई: सहा देशी पिस्तूलांसह दोघांना अटक | 3.46 लाखांचा मुद्देमाल जप्त

जत पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरात बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या सहा देशी पिस्तूल, काडतूस आणि दुचाकीसह दोघांना अटक केली. 3.46 लाखांचा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशातील अवैध पिस्तूल रॅकेटचा धागा पोलिसांच्या तपासात…

जत नगरपरिषद निवडणूक 2025 : 1 नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक जागांसाठी एकूण 101 उमेदवार रिंगणात

जत नगरपरिषद निवडणूक 2025 साठी अंतिम उमेदवारांची घोषणा. नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर 11 प्रभागांतील 23 नगरसेवक जागांसाठी 94 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांनी माघार घेतली.…

जत नगरपरिषद निवडणूक: काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, सुजय शिंदेंचा अर्ज दाखल; “जतची जनता काँग्रेससोबत ठाम” — माजी आमदार विक्रम सावंत

जत नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने मोठे शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय शिंदे यांचा अर्ज दाखल केला. माजी आमदार विक्रम सावंत यांनी ज-तची जनता काँग्रेससोबत ठाम राहील असा विश्वास व्यक्त केला. रॅली,…

जत बातम्या 1: जत तहसील कार्यालयात क्रांतिसेनानी बिरसामुंडा जयंती उत्साहात साजरी | आदिवासी हक्कांचे जननायक I

📰 जत तहसील कार्यालयात आदिवासी समाजाचे क्रांतिसेनानी बिरसामुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बिरसामुंडांच्या आदिवासी हक्कांच्या ऐतिहासिक लढ्याची माहिती जाणून…

जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांचे 5 अर्ज; निवडणूक रंगात येण्यास सुरुवात

जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात तिरंगी स्पर्धा रंगणार. जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…

जत नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची एकजूट; सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित; 23 जागांवर ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार

जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार. सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित. जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : जत नगरपरिषद निवडणुकीच्या…

जत शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर — नागरिक त्रस्त, भावी नगरसेवक गप्प का?

🗞️ जत शहरात दिवाळीनंतर कचरा गोळा करणाऱ्या गाड्या बंद झाल्याने शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी, आरोग्याचा धोका आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे जतकरांमध्ये संताप उसळला आहे. भावी नगरसेवक गप्प का?…

जत तालुक्यातील घडामोडी : जत येथे साडे 4 लाखांची घरफोडी, गुड्डापूर दानम्मादेवी देवस्थानात भक्तनिवासाची उभारणी याशिवाय वाचा राजकारणापासून शेतीपर्यंत घडामोडींची मालिका!

जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी, मंदिर विकास, किल्ले बांधणी स्पर्धा, राजकीय उमेदवारी आणि शेतीतील अडचणी अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींनी रंगत वाढवली आहे. जाणून घ्या तालुक्यातील ताज्या बातम्या आणि स्थानिक…

जत तालुक्याच्या ताज्या बातम्या | माडग्याळ येथे भीषण आग, अपघातात जतच्या 2 तरुणांचा मृत्यू, याशिवाय वाचा विकासकामे आणि राजकीय घडामोडी

📰 माडग्याळ येथील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये लाखोंचे नुकसान, जत तालुक्यातील विकासकामांचा प्रारंभ, शीतपेयवरून झालेली मारहाण, विजेच्या धक्क्याने मृत्यू, बडोदा अपघातात जतच्या तरुणांचा मृत्यू आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी भगवानदास केंगार…