Be careful: अनेक आजार होण्याचे एकच कारण, लागोपाठ 2-3 तास एकाच ठिकाणी बसून राहणे; आजारांपासून दूर राहायचे असेल तर अशी घ्या काळजी…
शरीरातील रक्तदाब वाढण्याचा आजार बळावू शकतो ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठाच्या संशोधकांनी एका अभ्यासात दावा केला आहे की सतत बसून राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. संशोधकांचा आणखीही असा दावा आहे की 120-180 मिनिटांपर्यंत…