Tag: आचारसंहिता

राज्यात 2 डिसेंबरला नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका; 3 डिसेंबरला मतमोजणी — आजपासून आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबर २०२५ रोजी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. आजपासून आचारसंहिता लागू; नामनिर्देशन १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, मुंबई) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…