sangli crime news: सांगली पोलिसांची प्रभावी कारवाई: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 22 वर्षीय युवकास अटक; 50,400 रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त
विशेष मोहीमेअंतर्गत सांगलीत कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या युवकास अटक करून, त्याच्याकडून ५०,४०० रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त केली…