Transport sector / वाहतूक क्षेत्र: भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्व आणि विकासाची आवश्यकता; वाहतूक क्षेत्राचे आर्थिक योगदान देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या 5.5 टक्के
वाहतूक क्षेत्र म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची रक्तवाहिन्या कोणतीही अर्थव्यवस्था वाढीला लागली की गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रांप्रमाणेच वाहतूक क्षेत्राचे महत्व अत्यंत असते. ट्रान्सपोर्ट (Transport) क्षेत्र म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची रक्तवाहिन्या असतात. भारतीय अर्थव्यवस्थेची…