शिक्षण खर्च आणि भारताचा विकासप्रवास : आकडेवारी सांगतेय चिंताजनक सत्य/ The disturbing truth; शिक्षणावर होतोय जीडीपीपैकी फक्त 3% खर्च
✍️ 📚 भारत सध्या जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक मानला जातो. केंद्र सरकार वारंवार असा दावा करते की पुढील काही वर्षांत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल.…