athani crime news: अथणीत पती-पत्नीचा मृतदेह घरात आढळला: घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू
अथणी येथील चव्हाणवस्तीतील लोकांनी दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना कळवले अथणी, (आयर्विन टाइम्स): बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील मसरगुप्पी रस्त्यावरच्या चव्हाण मळ्यात पती-पत्नीचा मृतदेह घरात आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मृतांची ओळख…