Tasgaon crime news: वायफळे खून प्रकरण : 24 तासांत मुख्य आरोपीला पुण्यातून केली अटक; सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण, तासगाव पोलिसांची कारवाई
वायफळे येथे एका जुन्या वादातून खून सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील वायफळे येथे एका जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. वायफळे गावातील…