sangli crime news: सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याची कारवाई: विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक; 1,29,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त
सांगली -विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षक…