Tag: अक्षय पाटील गुन्हा

crime news: मिरज तालुक्यात एकतर्फी प्रेमातून खुनाचा प्रयत्न; तरुणीसह वडील गंभीर जखमी

मिरज तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणी आणि तिच्या वडिलांवर खुरप्याने जीवघेणा हल्ला केला. दोघेही जखमी असून उपचाराधीन. आरोपी अक्षय पाटीलवर गुन्हा दाखल; तो सध्या फरार. पोलिसांचा तपास सुरू. मिरज, (आयर्विन…