jat taluka Cricket Premier League news Update: जत तालुक्यातील अंकलगीत होणार तालुका क्रिकेट प्रीमियर लीग: तुकाराम बाबा महाराज यांची घोषणा; या स्पर्धेत 12 संघ सहभागी होणार
पुणे फ्रेंड्स सर्कल अंकलगीच्या वतीने जत येथील स्पर्धेचे आयोजन जत / आयर्विन टाइम्स जत तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या धर्तीवर अंकलगी येथे यावर्षी तिसरी जत तालुका प्रीमियर लीग…