Kerala gold scam: केरळमधील सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीला सांगलीत अटक; 1 कोटी 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक

केरळ सोने फसवणुकीतील आरोपीला भिवघाट येथे अटक आयर्विन टाइम्स / सांगली केरळ राज्यातील थ्रिसुर ईस्ट येथे सोन्याच्या हॉलमार्किंगच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीतील मुख्य आरोपी, विश्वास रामचंद्र कदम (वय ३४), याला सांगली…

केनरा बँकेत 3000 अप्रेंटिस पदांची भरती: इच्छुक उमेदवार 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

केनरा बँकेत अर्ज करताना पहिल्यांदा काय करावे लागेल जर तुमचे स्वप्न बँकेत नोकरी मिळवण्याचे असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कॅनरा बँकेत 3000 शिकाऊ पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी ऑनलाइन…

Sangli’s ‘Jalpari’ Aditi/ सांगलीची ‘जलपरी’ अदिती: मेहनत, सराव, आणि 100 पदकांची कमाई

सांगलीची अदिती करते जलतरणाचा दररोज पाच तास सराव सांगलीतील अदिती सुभाष कुरणे, वयाच्या तिसऱ्या वर्षीच पाण्यात उतरून जलतरणात पदार्पण केलेली ही ‘जलपरी’, तिच्या अवघ्या चौथ्या वर्षीच पहिलं पदक जिंकत चमकली.…

Chief Minister Siddaramaiah: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी 30 तारखेला गुड्डापुरात ; सोमण्णा बेविनामरदा, आमदार विक्रमसिंह सावंत यांची माहिती

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर होणार प्रलंबित प्रश्नांवर चर्चा आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील कन्नड भाषिकांशी खास संवाद साधण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कर्नाटकचे…

jat crime news : जत तालुक्यातील बसरगीत चोरट्यांचा धुमाकूळ: जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न, 8 घरे फोडली

जत तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील बसरगी गावात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठा हल्ला केला. गावातील मध्यवर्ती चौकात असणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न…

Shocking: शाळेच्या भरभराटीसाठी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नरबळी ; या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ

शाळेच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच भरभराटीसाठी नरबळी आयर्विन टाइम्स / आग्रा उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना सध्या चर्चेत आहे, जिथे एका शाळेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याचा…

IIFA 2024 / आयफा 2024: दक्षिण आणि बॉलिवूड कलाकारांचा एकत्रीत जल्लोष

आयफा 2024: यंदा 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान अबू धाबीच्या यास बेटावर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार 2024 हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भव्य सोहळा ठरणार आहे, ज्यामध्ये हिंदी आणि…

Murder case solved: तासगाव तालुक्यातील खुनाचा गुन्हा उघड; 19 वर्षीय आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा, बलगवडे येथे घडलेल्या खुनाचा गुन्हा उघड केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यात घरात घुसून केला खून नवी…

murder news : सासू-सासऱ्याकडून 35 वर्षीय जावयाचा खून: कोल्हापुरातील एस.टी. बसमध्ये घडलेली धक्कादायक घटना, सीसीटीव्हीच्या मदतीने उलगडा

सासू-सासऱ्याला अटक आयर्विन टाइम्स / कोल्हापूर कोल्हापूरच्या गडहिंग्लज कोल्हापूर एस.टी. बसमध्ये घडलेली एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर घटना बुधवारी रात्री उघडकीस आली, ज्यात सासू-सासऱ्यांनी आपला ३५ वर्षीय जावई संदीप रामगोंडा…

जत पोलीस ठाण्याकडील हेड कॉन्स्टेबल विजयकुमार कोळेकर याच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई; खाजगी महिलेमार्फत 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचप्रकारणी जत पोलिसात गुन्हा दाखल आयर्विन टाइम्स / जत जत पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय ४८) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. कोळेकर यांनी तक्रारदाराकडून…