jat Political news: जतमध्ये भाजपाच्या बैठकीत तणाव : आ. पडळकर व रवी पाटील समर्थकांमध्ये वाद उफाळला

जत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर जत/ आयर्विन टाइम्स आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या बैठकीत आ. गोपीचंद पडळकर आणि तमनगौडा रवी पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद विकोपाला…

शिवानी रांगोळे: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील ‘अक्षरा’ मास्तरीणबाई आता जाणार बॉलिवूडमध्ये; एका मोठ्या हिंदी प्रोडक्शन हाऊससोबत सुरु आहे चर्चा…

शिवानी रांगोळे: पुण्यातल्या चिंचवडमध्ये जन्म मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवानी रांगोळे हिने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि सहजसुलभ अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण…

Sangli crime news : अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक: 65 हजार रुपयांची अवैध अग्निशस्त्रे व जिवंत काडतुस हस्तगत; सांगली LCB ची कामगिरी

अग्निशस्त्रे बाळगणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार सांगली/ आयर्विन टाइम्स सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध अग्निशस्त्रांची तस्करी रोखण्याच्या आपल्या मोहिमेतील आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२४…

How much states in debt? : राज्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली: सुधारणा झाली नाही तर 2027 पर्यंत 30 % वाढू शकतो राज्यांवरील कर्जाचा भार; पुढच्या पिढयांना भोगावा लागणार परिणाम

राज्यांची आर्थिक परिस्थिती: आरबीआयचा ताजा अहवाल नवी दिल्ली, आयर्विन टाइम्स सध्या देशातील अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अहवालानुसार, जर राज्यांनी आपल्या आर्थिक…

Fake SBI bank news : छत्तीसगडमध्ये उघडकीस आली बनावट एसबीआय बँक : गावकऱ्यांना गंडा घालण्याचा अनोखा प्रकार; 10 दिवसांतच फसवणुकीचा पर्दाफाश

बनावट एसबीआय बँक (SBI bank): देशभरात खळबळ रायपूर/ आयर्विन टाइम्स छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील छापोरा गावात बनावट एसबीआय बँक (SBI bank) उघडून लोकांना फसवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी…

jat taluka news: जत: बंदी असलेल्या 92 हजार किमतीच्या कीटकनाशकाची जप्ती: बोर्गीत कृषी विभागाची कारवाई

जत तालुक्यात कृषी विभागाने मोठा टाकला छापा जत / आयर्विन टाइम्स: सांगली जिल्ह्यातील बोर्गी बुद्रक (ता. जत) येथे एका कृषी सेवा केंद्रावर बंदी असलेल्या कीटकनाशकांच्या साठ्यावर कारवाई करत सांगली जिल्ह्यातील…

Poisoning news: जत तालुक्यात भगरीच्या पिठातून विषबाधा: 300 हून अधिक नागरिकांना त्रास, जगदंबे ट्रेडिंग कंपनीचे दुकान सील

जत तालुक्यात खळबळ: भगरीचे पीठ खाण्यासाठी न वापरण्याचे आवाहन जत / आयर्विन टाइम्स जत तालुक्यातील पंचवीस ते तीस गावांमध्ये भगरीच्या पिठामुळे ३०० हून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली…

Madgyali Sheep Information: माडग्याळी मेंढी: मेंढीपालनाने दिला दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार; एक मेंढी विकली जाते 8,500 ते 60,000 रुपयांपर्यंत

माडग्याळी मेंढी: मेंढीपालकांना आर्थिक स्थैर्य, जीवनमान उंचावण्यास मदत सांगली जिल्ह्यातील जत तालुका कायमच दुष्काळाशी सामना करत असतो. विशेषतः जतच्या पूर्व भागातील माडग्याळ आणि परिसरातील गावे दुष्काळी परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाताना…

black magic and karani news : काळी जादू आणि करणी काढण्याचे आमिष दाखवून वृद्धाला 85 लाखांचा गंडा

काळी जादू आणि करणीचा बळी आयर्विन टाइम्स / कोल्हापूर काळी जादू आणि करणी काढण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील एका वृद्धाला ८४ लाख ६९ हजार रुपयांचा मोठा गंडा घालण्यात आला आहे. फेब्रुवारी…

Miraj crime news : मिरजेत गोवा बनावटीची 41 हजार रुपयांची विदेशी दारू जप्त: स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई; आरोपीला अटक

गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री होत असल्याचा सुगावा आयर्विन टाइम्स / सांगली महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरजेत कारवाई करत गोवा बनावटीची विदेशी दारू…