Best wishes: हर्षदीप चौखंडे याचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक: जत तालुका शिक्षक समितीकडून सत्कार
हर्षदीपचा जिल्हास्तरीय प्रकट वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक आयर्विन टाइम्स/जत जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दुधाळवस्तीच्या इयत्ता पहिली व दुसरी गटातील विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. हर्षदीप मल्लाप्पा चौखंडे…
Congratulations: जत नं. 1 या शाळेने संपादन केले जिल्हास्तरावर घवघवीत यश… लोकनृत्य स्पर्धेत लहान गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
जत नं. 1: लोकनृत्य स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश आयर्विन टाइम्स/ जत जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मॉडेल स्कूल) नं. १ ने १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत लहान…
Heart disease and death: हृदयविकारांमुळे भारतात सर्वाधिक मृत्यू: धोका वाढत चालल्याने मोठे संकट; मृत्यू दर 1 लाख लोकसंख्येमागे 272
हृदयविकाराच्या झटक्यामुळे तब्बल २० टक्के मृत्यू भारतात भारत हा जगभरात हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत आघाडीवर आहे, असे ‘सीके बिर्ला हॉस्पिटल्स’ने प्रसिद्ध केलेल्या ‘एव्हरी बीट काउंट्स’ अर्थात ‘प्रत्येक धडकन महत्त्वाची’ या…
Celebrating Reading Inspiration Day: वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारांकडून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित जत /आयर्विन टाइम्स वृत्तपत्र विक्रेता आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…
Lemon Health Benefits: लिंबाचे औषधी गुणधर्म आणि त्याचे आरोग्यावरील फायदे: लिंबाचे महत्त्वाचे ६ आरोग्यदायी फायदे काय आहेत जाणून घ्या
लिंबू (Lemon) विविध आजारांवर उपयुक्त लिंबू (Lemon) आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, जो केवळ आपल्या आहाराला चवदार बनवतो असे नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहे. लिंबामध्ये अनेक…
सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका: आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी; आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 24,22,509 मतदार
सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज सांगली/ आयर्विन टाइम्स महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सांगली जिल्हा प्रशासनानेदेखील आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.…
Career opportunity: सायबर सुरक्षा क्षेत्रात करिअरची संधी: नोकरी आणि व्यवसायाच्या अनंत शक्यता; सायबर सुरक्षा क्षेत्रातले 6 महत्त्वाचे अभ्यासक्रम जाणून घ्या
सायबर सुरक्षा हा एक उज्ज्वल आणि स्थिर करिअर आधुनिक युगातील डिजिटल जगात सायबर सुरक्षा (cyber security) क्षेत्राने महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे…
Unfortunate end: पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह दोघांचा मृत्यू: दक्षिण सोलापूरमधील हृदयद्रावक घटना; 2 मुलं पोरकी
पत्नीने गळ्याला मिठी मारल्याने दोघांचा दुर्दैवी अंत सोलापूर/ आयर्विन टाइम्स सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे कपडे धुताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीसह दोघांचा बुडून मृत्यू…
sangli crime news: सांगली जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार: जबाबदार कोण? 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांतच 49 बलात्कार आणि 37 विनयभंगाच्या घटनांची नोंद
सांगली जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत महिला, युवती, आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी गंभीर स्थिती निर्माण केली आहे. विकृतीचा कहर इतका वाढला आहे की,…
India’s Weird Museums: भारतातील विचित्र संग्रहालये: विस्मृतीत गेलेल्या गोष्टींची अनोखी जपणूक; 4 प्रमुख आणि विचित्र संग्रहालयांची माहिती जाणून घ्या
भारतातील विचित्र संग्रहालये: आपल्या सांस्कृतिक वारशाचं दर्शन भारत हा विविधतेने नटलेला आणि प्राचीन इतिहासाचा ठेवा असलेला देश आहे. इथल्या ऐतिहासिक संग्रहालयांतून आपण आपल्या सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवतो. परंतु, ऐतिहासिक महत्त्वाच्या…
