सांगली जिल्ह्यातील आजच्या प्रमुख घटना : राजारामबापू साखर कारखाना जत युनिटच्या अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ,जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास मंजुरी आणि याशिवाय वाचा मराठा मोर्चा, भाजपची निवडणूक तयारी आणि इस्लामपूरचे नामांतरण
📰 सांगली जिल्ह्यात आज जत साखर कारखान्यावरून राजकीय चर्चा, मराठा क्रांती मोर्चाचा निषेध, भाजपची निवडणूक तयारी, जत येथे बसवेश्वर पुतळ्याला मंजुरी आणि इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’ नामांतरण या महत्त्वाच्या घडामोडींनी राजकीय वातावरण…
crime news: साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या आणि मुंबईत प्रेयसीची हत्या – राज्य हादरवणाऱ्या दुहेरी शोकांतिकांनी उघड केला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने पोलिस अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, तर मुंबईतील काळाचौकी येथे प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण…
crime news: पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून; चारित्र्याच्या संशयातून घडली थरारक घटना
पिंपरी-चिंचवडमधील माणिक कॉलनीत पत्नीने चारित्र्याच्या संशयावरून पतीचा गळा आवळून खून केला. मृत नकुल भोईर हे सामाजिक कार्यकर्ते होते. पत्नी चैताली भोईर पोलिसांच्या ताब्यात; परिसरात तणावाचे वातावरण. पुणे (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):…
accidents news: सांगली जिल्ह्यात अपघातांची मालिका : 5 ठार, अनेक जखमी — दिवाळीच्या उत्साहावर काळी छाया
सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जत, विटा, आष्टा, इस्लामपूर आणि सांगली परिसरात झालेल्या अपघातांच्या मालिकेत पाच जणांचा मृत्यू, अनेक जखमी. दिवाळीच्या सणात जिल्ह्यावर दु:खाची सावली. सांगली, (आयर्विन टाइम्स टीम): सांगली…
2025 मध्ये अॅक्शन, रहस्य आणि विविधतेची मेजवानी; ओटीटी आणि बॉलिवूड चित्रपटांची भरभराट
२०२५ वर्षाने बॉलिवूड आणि ओटीटी दोन्ही माध्यमांवर अॅक्शन, थरार, प्रेम आणि भावनिक कथांचा नवा अध्याय उघडला आहे. ‘कांतारा – चैप्टर 1’, ‘वार 2’, ‘संतोष’, ‘लोका’सह अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली.…
सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लूक/ stunning look; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या पोस्टरनं वाढवली उत्सुकता
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक सोशल मीडियावर गाजतोय. ३१ ऑक्टोबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, मुंबई): मराठी…
जतजवळील साखर कारखान्यावर ‘नावबदल प्रकरणा’ने उसळली खळबळ; पडळकर–पाटील संघर्षात नवा अध्याय
जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवर रातोरात ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे नाव लावल्याने राजकीय वातावरण तापले. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष तीव्र. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)…
सांगली जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा: सांगली जिल्ह्यात हळदीला 17,800 रुपयांचा विक्रमी दर, बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट मंजूर, दोन वेगवेगळ्या अपघातांत 2 बळी
सांगली कृषी बाजारात हळदीला १७,८०० रुपये दर, भाऊबीज निमित्त आमदार पडळकरांचा भावनिक संदेश, तर महामार्गावरील अपघातात एक ठार. रेल्वे मंत्रालयाकडून बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला मंजुरी. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी – सांगली): दिवाळीनंतर…
जत तालुक्यातील घडामोडी: संत बाळूमामांच्या नामगजरात मेंढ्यांचे रिंगण; याशिवाय वाचा सामाजिक आंदोलन आणि विकासकामांची गती – आठवड्याचा वृत्तांत
जत तालुक्यातील बाळूमामा रिंगण सोहळा, युवा प्रशिक्षणार्थी आंदोलनाची तयारी, न्यायालय बांधकामातील अडथळे, संस्थामातांचे स्मरण आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत या घडामोडींचा सविस्तर आढावा. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी – जत): जत तालुक्यातील विविध…
सांगली ते दुबई व्हाया मुंबई : 256 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड – मुख्य सूत्रधार सलीम शेख दुबईहून पकडला
मुंबई क्राइम ब्रांचच्या कारवाईत सांगलीतील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश. दुबईतून मुख्य आरोपी सलीम शेखला अटक. २५६ कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड. मुंबई/सांगली (आयर्विन टाइम्स विशेष प्रतिनिधी) मुंबई गुन्हे शाखेच्या…
