कृषी समृद्धी योजनेला राज्य शासनाची मोठी संजीवनी — 5 हजार 668 कोटींच्या निधीची तरतूद, शेतकऱ्यांसाठी ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्रे आणि बीबीएफ यंत्रांचे अनुदान
राज्य शासनाने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ५,६६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ड्रोन, शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र आणि BBF यंत्रांसाठी अनुदान मिळणार. आधुनिक शेतीसाठी मोठी संधी. मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :…
रांजणी येथे ड्रायपोर्ट स्थापन व्हावे — सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीस नवे बळ देणारी सकारात्मक हालचाल
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट स्थापन व्हावे, या मागणीला मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद. या प्रकल्पामुळे भागातील औद्योगिक विकासाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा. मुंबई,…
जत शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर — शहीद अंकुश सोलनकर चौक व महाराणा प्रताप चौक येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी
जत शहरातील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे शहीद अंकुश सोलनकर चौक आणि महाराणा प्रताप चौक येथे वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत (पापा) कुंभार यांनी केली. जत, (आयर्विन टाइम्स…
सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओंना भेटले शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ – शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा, तसेच राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सत्कार
शिक्षक भारती संघटनेने सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. तसेच त्यांना राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेकडून सत्कार करण्यात आला. सांगली, (आयर्विन…
सांगली जिल्हा परिषदेतील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा विस्तार — सर्व पंचायत समित्यांमध्ये लागू होणार!; कामचुकार कर्मचाऱ्यांवर लगाम
📰 सांगली जिल्हा परिषदेतील बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आता सर्व पंचायत समित्यांमध्ये लागू होणार. सीईओ विशाल नरवाडे यांनी गेट बंद मोहीम, डिजिटल हजेरी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी कठोर पावले उचलली आहेत. (आयर्विन…
जत तालुक्यातील प्रमुख बातम्या — चार देवस्थानांना ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा, तंगडी मळ्यात आत्महत्या, दलित महासंघाचा रास्ता रोको, सावंत-जमदाडे गटाची एकजूट आणि प्राची शिंदे हिचे सीए परीक्षेतील यश.
📰 जत तालुक्यातील आठवड्याच्या प्रमुख घडामोडी: श्रद्धास्थानांचा गौरव, आत्महत्येची खळबळ, राजकीय हालचाली आणि प्रेरणादायी यशकथा (आयर्विन टाइम्स विशेष प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात या आठवड्यात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय…
पुण्यात 14 कोटींची जादूटोणा फसवणूक! संगणक अभियंत्याची संपत्ती विकून भोंदूबाबांनी उडवले कोट्यवधी रुपये
🔸 पुण्यातील कोथरूडमध्ये दुर्धर आजारावर उपचाराच्या नावाखाली संगणक अभियंत्याची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक झाली. वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या साथीदारांनी जादूटोण्याच्या आमिषाने दांपत्याची संपत्ती विकायला लावली. पोलिस तपास सुरू असून…
सांगोल्याची सायली कांबळे ठरली राज्यातील ‘सौंदर्यवती’; 11 हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले
🌸विटा महोत्सवात आयोजित राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धेत सांगोल्याची कुमारी सायली कांबळे हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. विटा / सांगोला (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : विटा शहरात दरवर्षी पारंपरिक थाटात…
जत नगरपरिषद निवडणूक: रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) स्वबळावर लढणार — नगराध्यक्षपदासाठी संजय कांबळे पाटील यांची उमेदवारी जाहीर
🗳️ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जत नगरपरिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार असून, नगराध्यक्षपदासाठी संजय कांबळे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने दलित समाजाच्या एकजुटीचा नारा दिला आहे. (आयर्विन…
जत शहरात नळपाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दुर्दशा — ठेकेदाराच्या मुजोरीविरोधात नागरिकांमध्ये संताप
💧 जत शहरातील ७७ कोटींच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम ठेकेदाराच्या मनमानीमुळे वादग्रस्त ठरत आहे. शहरातील रस्त्यांची चाळण, धूळ, अपघात आणि नागरिकांचा संताप वाढला आहे. (आयर्विन टाइम्स / श्रीकृष्ण पाटील प्रतिनिधी —…
