मिरज तालुक्यातील खटाव येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; ऊस आणि मका पिकांचे मोठे नुकसान

🔥 मिरज तालुक्यातील खटाव येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 3 ते 4 एकर ऊस व अर्धा एकर मका पीक जळून खाक. गावकऱ्यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. शेतकऱ्यांची शासकीय मदतीची…

Online fraud news: तासगावमध्ये सीएनजी पंप डीलरशिपच्या आमिषाने 42 लाखांचा ऑनलाईन गंडा; आदानी कंपनीच्या नावाने फसवणूक

तासगावमध्ये नागरिकाला ‘आदानी सीएनजी पंप डीलरशिप’च्या आमिषाने दीपक रस्तोगी नावाच्या व्यक्तीने बनावट वेबसाइटद्वारे ४२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. पोलिसांत गुन्हा दाखल. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, तासगाव) ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस…

ऊस दरावरून सांगली जिल्ह्यात संघर्ष पेटला; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा — 12 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करा, नाहीतर आंदोलन अटळ

सांगली जिल्ह्यात ऊस दर न जाहीर झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप. कारखान्यांची वाहने अडवली; १२ नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर न झाल्यास आंदोलनाचा इशारा. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, सांगली) सांगली जिल्ह्यात ऊस दराचा…

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी; खुल्या प्रवर्गासाठी 45 जागा राखीव

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडती पूर्ण झाली. अनेक माजी महापौर, उपमहापौरांना फटका बसला असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, सांगली) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण…

Inspiring story on screen: ‘ऊत’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर लाँच — जिद्दी युवकाच्या संघर्षमय प्रवासाची हळवी कथा 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात

🎬 जिद्द, प्रेम आणि संघर्षाचा संगम असलेला ‘ऊत’ हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर लाँच मोठ्या उत्साहात पार पडला.…

जत सत्र न्यायालयाचे कामकाज तात्पुरते बी.एस.एन.एल. इमारतीत सुरू करण्याची मागणी

⚖️जत सत्र न्यायालयाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत भारत संचार निगम (बी.एस.एन.एल.) ची इमारत ताब्यात घेऊन न्यायालयीन कामकाज सुरू करावे, अशी मागणी जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. शिवशंकर खटावे यांनी आमदार…

कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रो. डॉ. त्रिशला कदम यांची पुनर्नियुक्ती

🌸 इचलकरंजीतील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम यांची पुनर्नियुक्ती. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेचा त्यांच्यावर विश्वास. इचलकरंजी,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): श्री…

सांगली जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी : बैलगाडी शर्यतीत भीषण अपघात, एक ठार, 12 जखमी;जतमध्ये राजकीय रंगत : उमेश सावंत मैदानात? एका अपघातात आजोबा व नात ठार

सांगली जिल्ह्यातील ताज्या घडामोडी — बोरगावातील बैलगाडी शर्यतीत भीषण अपघात, जत नगरपरिषद निवडणुकीत उमेश सावंतांच्या उमेदवारीने रंगत, दिनेश पुजारीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, हातकणंगले-कुंभोज मार्गावरील अपघातात आजोबा-नात ठार आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना ९२…

विट्यात भीषण आग — सावकार नगरातील जय हनुमान स्टील सेंटरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

विटा शहरातील सावकार नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे जय हनुमान स्टील सेंटरला भीषण आग. दुकानमालक विष्णू जोशी, पत्नी, मुलगी आणि नातीचा होरपळून मृत्यू. सहा अग्निशामक बंबांच्या मदतीने आग आटोक्यात. (आयर्विन टाइम्स…

sangli crime news: सांगलीत मित्राकडून मित्राचा निर्घृण खून — अश्लिल शिवीगाळीचा राग ठरला जीवघेणा

सांगलीत तबेल्यात दारूच्या नशेतून मित्राचा धारदार शस्त्राने खून. पोलिसांची झटपट कारवाई; दोघा संशयितांना अटक. अमीर कन्नुरे याचा मृत्यू. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, सांगली) सांगली शहरात रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने…