To live like a tiger: वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी; जगातील 75 टक्के वाघ एकट्या भारतात ; वाघांची संख्या कमी होऊ न देणं, त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य

जगावं तर वाघासारखं…! असं का म्हणतात? वाघ म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो तो जंगलात मुक्तपणे फिरणारा देखणा, रूबाबदार प्राणी! शक्तिशाली, चपळ, वेगवान असा अन्नसाखळीतील वाघ हा महत्त्वाचा घटक ! वाघाचा डौल…

Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात लागोपाठ 2 मुलांचे खून: एकाचा मृतदेह जंगलात फेकला तर दुसऱ्याचा मृतदेह उकिरड्यात पुरला; जिल्हा हादरला

आयर्विन टाइम्स / बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात लागोपाठ दोन मुलांचे खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घरून शिकवणी वर्गासाठी गेलेल्या तेरा वर्षीय बालक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा खून करून मृतदेह…

Paris Olympics : पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेतून भारताला 2 अंकी पदकांची अपेक्षा : या स्पर्धेत भारताचे 117 खेळाडू होत आहेत सहभागी

ऑलिंपिक स्पर्धेत यावेळी किमान १० पदकांचे लक्ष्य आयर्विन टाइम्स गेल्या काही ऑलिंपिक स्पर्धांतून लक्षवेध प्रगती करत असलेल्या भारतीयांकडून या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतही मोठ्या अपेक्षा आहे. आतापर्यंत कधीही न मिळालेली दोन…

Horoscope / राशिभविष्य आजचं 26 जुलै: मेष, धनु राशीसह 3 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ / Financial benefits होईल, इतरांनी देखील जाणून घ्या आजच्या राशीत त्यांचे भविष्य

राशिभविष्य आजचं 26 जुलै 2024: आज वार शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ आषाढ कृष्ण षष्ठी १९४६ नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा चंद्ररास: मीन सूर्योदय: ६ वाजून १४ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ५…

History of Nerle and Bhatwadi: नेर्ले आणि भाटवाडी या 2 ठिकाणी आढळून आली मानवी उत्क्रांतीच्या काळातील मानवाने निर्माण केलेली कातळ शिल्पे

नेर्लेसह भाटवाडी गावाच्या इतिहासाला चालना मिळणार आयर्विन टाइम्स / सांगली सांगली जिल्ह्यातील नेर्ले (ता. वाळवा) येथील पश्चिमेला असणाऱ्या सुळकीच्या डोंगराच्या दक्षिण बाजूला मानवी उत्क्रांतीच्या काळात मानवाने निर्माण केलेले कातळ शिल्पे…

Horoscope/ राशिभविष्य आजचं 25 जुलै: मेष, तुळ राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ / Financial benefits ; इतरांनी देखील आजच्या राशीत आपले भविष्य देखील जाणून घ्या

राशिभविष्य आजचं 25 जुलै: स्थावर देवघेव, प्रवास , व्यापार यासाठी चांगला दिवस राशिभविष्य आजचं 25 जुलै 2024: आज वार गुरुवार दि. २५ जुलै २०२४ आषाढ कृष्ण पंचमी १९४६ नक्षत्र: पूर्वा…

take care : पावसाळ्यात वाहने चालवताना या 6 गोष्टींची काळजी घ्या; अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा, सतर्क राहा

पावसाळ्यात अपघात होऊ नयेत यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे आयर्विन टाइम्स / सांगली पावसाळ्यात वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. निसरडे रस्ते, चिखल आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे साहजिकच अनेक आव्हानांना सामोरे…

Herbal Zone : गुळवेलच्या पानांचे औषधी गुणधर्म; गुळवेलच्या वापराचे 4 फायदे / benefits जाणून घ्या

गुळवेलला गुडूची किंवा गिलोय अशी अनेक नावे आहेत. पावसाळ्यात खोकला, सर्दी, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर अनेक संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात. पावसाळ्यातील हा…

Education news 1 : अभ्यासक्रमांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इतर कामे लावू नयेत: शिक्षण खात्याची शाळांना सूचना; अन्यथा संबंधित शिक्षकांवर गुन्हा / A crime against teachers

काही शाळांत विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त काम लावले जात असल्याच्या तक्रारी आयर्विन टाइम्स / बेळगाव शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांव्यतिरिक्त कोणतेही काम लावू नये, अशी सूचना शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे, एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत…

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील बामणोलीत पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; हल्लेखोरांपैकी 1 जण गंभीर जखमी

सांगली : गेल्या वर्षापासून दोन मित्रांमध्ये निर्माण झाला होता वाद आयर्विन टाइम्स / सांगली पूर्ववैमनस्यातून दोन मित्रांच्या गटात झालेल्या हल्ल्यात राहुल मोहन नाईक (वय २५, मायाक्कानगर, रा. बामणोली, ता. मिरज)…