crime news: तासगाव तालुक्यातील मणेराजुरीतील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; 2 पीडितांची सुटका; जत तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे हॉटेल डॉल्फिनवर पोलिसांनी छापा टाकून चालू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. दोन पीडित महिलांची सुटका तर चार संशयितांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात…

shocking! दर 10 मिनिटांनी एका महिलेची हत्या – संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न चिन्ह

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार 2024 मध्ये दर 10 मिनिटांनी एका महिलेची तिच्याच जवळच्या व्यक्तीकडून हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. घरगुती हिंसाचार, डिजिटल छळ आणि कायद्यांच्या दुर्बल अंमलबजावणीमुळे महिलांची…

accident news: सांगलीत वाढता वेग – वाढणाऱ्या अपघातांचे सावट! जीव वाचवा, वेगावर नियंत्रण ठेवा; गेल्या वर्षात सांगली जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक अपघात

🚨 सांगलीत वाहनांच्या बेफाम वेगामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षात ७०० पेक्षा अधिक अपघात आणि ३२० पेक्षा जास्त मृत्यू — म्हणजे दररोज एका व्यक्तीचा जीव जातो! बालाजी मिल रोडपासून…

crime news: जत तालुक्यातील रेवनाळमध्ये पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; पतीला 3 दिवसांची पोलिस कोठडी

जत तालुक्यातील रेवनाळ येथे पतीने पत्नीवर पहाटे कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. जखमी आक्काताई तुपसौंदर्य यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक करून तीन दिवसांची कोठडी मिळवली…

Accident news: मिरज औद्योगिक वसाहतीतील भीषण अपघात : 2 तरुणांचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी

मिरज औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची सविस्तर माहिती, पोलिसांचा तपास आणि घटनास्थळाचा आढावा. मिरज,…

crime news: विट्यात अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या; 3 जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

विटा–साळशिंगे रस्त्यावर अनैतिक संबंधाच्या वादातून साई सदावर्ते या युवकाची कोयत्यासारख्या शस्त्राने हत्या. विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन जणांना अटक आणि एक अल्पवयीन ताब्यात. हत्येचा संपूर्ण तपशील येथे वाचा. विटा, (आयर्विन…

crime news: कोल्हापूरमध्ये टीईटी पेपर फोडण्याचा मोठा पर्दाफाश; शिक्षकांसह 18 जणांवर गुन्हा, नऊ जणांना अटक

कोल्हापूरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फोडण्याचा मोठा घोटाळा उघड; १८ जणांवर गुन्हा तर ९ जणांना अटक. सेवेतील पाच शिक्षकांसह टोळी काबूत, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त. मुख्य सूत्रधार फरार; शिक्षण…

स्मृती मांधना–पलाश मुच्छल विवाह सोहळा स्थगित; स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मांधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याला तात्पुरत्या स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मृती मांधनाच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी…

सांगलीत हिट अ‍ॅन्ड रनचा थरार: चुकीच्या दिशेने धावणाऱ्या कारने पाच वाहनांना जोरदार धडक; सात जण गंभीर जखमी

सांगलीतील बालाजी मिल मार्गावर चुकीच्या दिशेने आलेल्या स्कोडा कारने सलग पाच वाहनांना जोरदार धडक देत हिट अँड रनची भीषण घटना घडवली. या अपघातात सात जण जखमी तर दोन जणांची प्रकृती…

हिंदी चित्रपटांतील फुलांचं सौंदर्य: नायिकांची स्टाईल, सदाबहार गाणी आणि रूमानी दृश्यांचा अनोखा संगम

हिंदी चित्रपटांमध्ये फुलांनी नायिकांच्या सौंदर्यात भर घातली आहे. मुमताजचा गजरा-स्टाईल, शर्मिलाची लाल फुलांनी सजलेली लूक, तसेच फुलांवर आधारित सदाबहार गाणी – या सर्वांचा सुंदर आढावा जाणून घ्या या लेखात. फुलांनी…