bribery: सांगली जिल्ह्यात महिला तलाठ्यासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; सात-बारा उताऱ्यावर नोंदीसाठी 7 हजारांची मागणी

सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र येथील घटना आयर्विन टाइम्स / सांगली सात-बारा उताऱ्यावर नावनोंदीसाठी सात हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रच्या महिला तलाठी सीमा विलास मंडले (वय ४४, विद्यानगर, सैदापूर,…

miraj crime: मिरज तालुक्यातील निलजी येथील सशस्त्र जबरी चोरीच्या घटनेत महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद; 27 जुलै रोजी घडली होती घटना

मिरज तालुक्यातील निलजी येथील गुन्ह्यातील आरोपी खुनाच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला संशयित आयर्विन टाइम्स / मिरज मिरज तालुक्यातील निलजी येथे सशस्त्र जबरी चोरीनंतर महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या…

महाराष्ट्रात लैंगिक अत्याचाराचे सत्र सुरूच: मालवणीत बापाचा मुलीवरच अत्याचार; अंबरनाथ, दौंड, आणि कोल्हापुरात देखील अत्याचाराच्या घटना

आयर्विन टाइम्स / मुंबई बदलापूरमध्ये चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर अस्वस्थता व संतापाची लाट पसरलेली असताना राज्यात बलात्काराचे सत्र सुरूच आहे. मुंबईत मालवणी येथे अल्पवयीन मुलीवर पित्याने अत्याचार केल्याची घटना…

wood apples: कवठ: चवीला आंबट-गोड असलेल्या या फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

कवठाचा आकार असतो साधारणतः छोट्या नारळासारखा कवठ, ज्याला इंग्रजीत ‘वूड अॅपल्स’ म्हणून ओळखले जाते, हे रुटेसी कुळातील एक विशेष फळ आहे. त्याचा आकार साधारणतः छोट्या नारळासारखा असतो, आणि त्याची साल…

Atrocious murder / निर्घृण खून : शिक्षिकेने सुपारी देऊन केला आपल्या प्रियकराचा निर्घृण खून; पोलिसांनी घेतले 5 संशयितांना ताब्यात

या खुनाच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग आयर्विन टाइम्स / नाशिक पोलिस पुत्र असलेल्या प्रियकराचा जाच वाढल्याने शिक्षिका असलेल्या प्रेयसीने सुपारी देऊन चार संशयित आणि दोन विधिसंघर्षित मुलांच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण…

sangli news: शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळांनी ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ अभियान राबवावे: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

शाळांनी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरतराहण्याचे निर्देश आयर्विन टाइम्स / सांगली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांनी ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ अभियान राबवत शालेय…

Oppo चा F27 5G स्मार्टफोन लॉन्च झाला: उत्कृष्ट डिझाइन, वेगवान परफॉर्मन्स, उच्च गुणवत्ता कॅमेरा आणि दीर्घकालीन बॅटरीसह उपलब्ध

Oppo च्या अधिकृत ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि निवडक रिटेल स्टोर्सवर उपलब्ध Oppo F27 5G हा एक जबरदस्त स्मार्टफोन असून भारतात 20 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन दोन…

Enforcement Directorate (ED): अंमलबजावणी संचालनालय (ईडी): इथे कशी मिळते नोकरी? तुम्हालाही या क्षेत्रात जायचं आहे का? मग हे वाचाच!

ईडीचे प्रमुख उद्दिष्ट देशातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ ही भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक प्रमुख तपासणी एजन्सी आहे, ज्याची स्थापना १९५६ साली झाली होती.…

Shocking : 2025 पर्यंत जगभरात एक कोटी सत्तर लाख लहान मुले लठ्ठ असण्याची शक्यता; लहान मुलांच्या लठ्ठपणामुळे पालकांमध्ये वाढली चिंता; जंकफूड आणि वाढत्या स्क्रीन टाइमला करायला हवं ‘goodbye’

लठ्ठपणाच्या चिंताजनक आकडेवारीने पालक वर्गाची वाढली चिंता जंक फूडचे सेवन, व्यायामाची कमतरता, आणि स्क्रीन टाइममध्ये झालेली वाढ यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) नुकत्याच केलेल्या…

Heartbreaking incident: इंद्रायणी नदीत बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू: आळंदी जवळील हृदयद्रावक घटना; ‘वेदश्री तपोवन गुरुकुल’मध्ये शोककळा

आळंदीजवळील दुर्घटनेतील एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आयर्विन टाइम्स / पुणे पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळील इंद्रायणी नदीत सोमवारी (ता. १९) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला आहे. मोशीतील महर्षी…