एआय फोनची उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल (A first step towards increasing the availability of AI phones)
Oppo AI phone: ओप्पो इंडियाने शुक्रवारी रेनो १२ सिरीज लॉन्च करत असल्याची घोषणा केली. देशात एआय फोनची उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने उचललेले हे त्यांचे पहिले पाऊल आहे. रेनो १२ सिरीज तुमचा दैनंदिन एआय साथीदारमध्ये किचकट इमेज एडिटिंगशिवाय निर्दोष आणि मजेदार फोटोंसाठी एआय इरेझर २.०, एआय क्लिअर फेस, एआय बेस्ट फेस आणि स्मार्ट इमेज मॅटिंग २.० सारख्या फीचर्स आहेत. या उपकरणात गूगल जेमिनी LLM द्वारा पॉवर्ड एआय टूलबॉक्स आहे, ज्यामध्ये एआय राइटर, एआय समरी आणि एआय स्पीक आहे, ज्यामुळे दैनिक उत्पादकता वाढते.
ओप्पो (Oppo) e-Store, Flipkart वर आणि मुख्य रिटेल दुकानांत होणार उपलब्ध
रेनो १२ प्रो 5G दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल: 12GB + 256GB मॉडेलसाठी खछठ ३६,९९९ आणि 12GB + 512GB आवृत्तीसाठी INR 40,999. रेनो १२ ५जी ची किंमत INR 32,999 असेल आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येईल. रेनो १२ प्रो ५जी ची विक्री भारतात १८ जुलैपासून सुरू होणार आहे, तर रेनो १२५जी २५ जुलैपासून ओप्पो e-Store, Flipkart वर आणि मुख्य रिटेल दुकानांत उपलब्ध होईल.
Your Everyday A Companion Now टॅगलाईन
या लॉन्चप्रसंगी बोलताना ओप्पो चे प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीचे प्रमुख पीटर डोहयुंग ली (Oppo‘s Head of Product Strategy, Peter Dohyung Lee) म्हणाले, रेनो १२ सिरीज हा ओप्पो साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण एआय फोनचा जास्तत जास्त प्रसार करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. ओप्पो ची प्रगत Genएआय क्षमता, पुरोगामी फ्लुईड डिझाइन आणि अजोड ऊर्जा कार्यक्षमता दर्शविणाऱ्या Reno सिरीजमधून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीबाबतची आमची वचनबद्धता दिसून येते.
आम्हाला ठामपणे असे वाटते आहे की, एआय मुळे मोबाइल उपकरणे आणखी व्यक्ती विशिष्ट आणि हुशार होतील, ज्यामुळे केवळ स्मार्टफोनच्या वाढणार नाहीत, तर यूझर्स आणि त्यांचे उपकरण यांच्यातील परस्परसंवाद असल्यामुळे सहज ब्राऊझिंग आणि स्क्रोलिंग शक्य होते. (but also enable smooth browsing and scrolling due to the interaction between users and their devices.)
रेनो १२ प्रो 5G मध्ये ड्युअल टेक्श्चर असलेला पांडा ग्लास
त्यातील 1200nits पीक HDR ब्राइटनेसमुळे थेट सूर्यप्रकाशात देखील स्पष्ट दिसू शकते. या हँडसेट्समध्ये १० – बिट पॅनल्स आहेत, जे १.०७ बिलियन रंग देतात, त्यामुळे हाय डायनॅमिक रेंज (HDR) आणि मार्मिक यामध्ये देखील आमूलाग्र बदल रंगछटांमध्ये इमेजिस दिसतात होईल. ज्या अत्यंत जिवंत आणि वेधक दिसतात. सनसेट गोल्ड आणि स्पेस ब्राऊन रंगात उपलब्ध असलेल्या रेनो १२ प्रो 5G मध्ये ड्युअल टेक्श्चर असलेला पांडा ग्लास आहे.
अँटी- ग्लेअर टेक्नॉलॉजीचा वापर (Use of anti-glare technology)
रेनो १२ प्रो मध्ये फक्त १.६९ मिमिच्या निमुळत्या बेझेल्ससाठी एक ४३ अंशाचा बाक असलेला अनोखा क्वाड-मायक्रो कव्हर्ड अनोखा क्वाड मायक्रो कव्हर्ड इन्फाइनाइट व्यू स्क्रीन आणि ९३.५% स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर ९३.५% स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर आहे. ही दोन्ही उपकरणे ६ इंची FHD + MOLED डिस्प्लेसह येतात, ज्यांचा रिफ्रेश रेट 120Hz त्यातील वरील अर्ध्या भागात अँटी- ग्लेअर टेक्नॉलॉजी वापरली आहे, ज्यामुळे त्यावर डाग पडू शकणार नाहीत. खालच्या बाजूच्या ग्लॉसी भागात एक स्मूद रिबिन आहे, ज्यावर ओप्पोचे ब्रँडिंग केलेले आहे.
टिकाऊपणासाठी एरोस्पेस ग्रेड हाय स्ट्रेन्थ अलॉय फ्रेमवर्क (Aerospace grade high strength alloy framework for durability)
रेनो १२ ५जी मध्ये गोरिला ग्लास 71 डिस्प्ले आहे आणि हा 7i फोन सनसेट पीच, मॅट ब्राऊन आणि अॅस्ट्रो सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे. सनसेट पीचमध्ये टवटवीत लुकसाठी ग्राफिक लिक्विड क्रिस्टल प्रोसेसचा उपयोग केला आहे. अॅस्ट्रो सिल्व्हर रंगात ओप्पो चे फ्लुईड रिपल टेक्चर मिसळले आहे, ज्यामुळे गुळगुळीत सपाटीवर लिक्विडचा निर्माण होतो. मॅट ब्राऊनमध्ये एक मस्त कोको छटा आहे आणि त्याच्या फिनिशिंगवर बोटांचे ठसे उमटत नाहीत. टिकाऊपणा आणण्यासाठी रेनो १२ सिरीजमध्ये एरोस्पेस ग्रेड हाय स्ट्रेन्थ अलॉय फ्रेमवर्क आहे. The Renault 12 series has an aerospace grade high strength alloy framework for durability.