Women’s T20 World Cup 2024 / महिला टी-२० विश्वचषक २०२४: भारतीय संघाच्या विजयी स्वप्नाची ऐतिहासिक संधी
महिला ‘टी-२० विश्वचषक‘ : आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ महिला ‘टी-२० विश्वचषक’ स्पर्धेची सुरुवात ३ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातीत झाली असून, भारतीय महिला क्रिकेट संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाला आहे. हरमनप्रीत…