16 July World Snake Day : जगात सापांच्या किती प्रजाती आहेत माहीत आहेत का? साप संकटात / trouble ; संवर्धन व संरक्षण होणे का गरजेचे जाणून घ्या
१६ जुलै हा दिवस जागतिक सर्प दिवस म्हणून केला जातो साजरा सापच मारले तर उंदरांची संख्या झपाट्याने वाढेल. अन्नधान्याची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असते. तसेच उंदरांमुळे अनेक…