most dangerous bird: जगातील सर्वात धोकादायक पक्षी कोणता आहे माहीत आहे का? शहामृग आणि इमूनंतरचा सर्वात मोठा पक्षी म्हणून ‘याची’ होते गणना
जंगलात आढळणारा ‘हा’ पक्षी उडू शकत नाही कॅसोवरी पक्षी जगातील सर्वात धोकादायक पक्ष्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मुख्यतः ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीच्या घनदाट जंगलात आढळणारा हा पक्षी उडू शकत…