Category: सांगली

Sangli

Sangli News : जुनी पेन्शनसाठी रविवारी 4 रोजी सांगलीत आक्रोश मोर्चा : 35 संघटनांचा सहभाग; सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे : अमोल शिंदे

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आयर्विन टाइम्स / सांगली जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी रविवार ४ ऑगस्ट रोजी सांगलीत आक्रोश छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे. या…

Kavthemahankal Crime : कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी, केरेवाडीत सशस्त्र दरोड्यात लूट; दागिन्यांसह रोकड असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लुटला; पोलिसांचा पाठलाग-एक दरोडेखोर ताब्यात

कवठेमहांकाळ दरोड्यात झटापटीत महिला जखमी आयर्विन टाइम्स / कवठेमहांकाळ कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी व केरेवाडी (जि. सांगली ) येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी तीन घरांवर दरोडा टाकला. दागिन्यांसह रोकड…

Sangli Crime : सांगलीत चोरीचे दागिने विक्री करण्यास आलेल्या चोरट्यास सापळा रचून पकडले; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त; सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

सांगलीत घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथकाची स्थापना आयर्विन टाइम्स / सांगली चोरीचे दागिने विक्री करण्यास आलेल्या चोरट्याकडून सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगलीच्या स्थानिक…

History of Nerle and Bhatwadi: नेर्ले आणि भाटवाडी या 2 ठिकाणी आढळून आली मानवी उत्क्रांतीच्या काळातील मानवाने निर्माण केलेली कातळ शिल्पे

नेर्लेसह भाटवाडी गावाच्या इतिहासाला चालना मिळणार आयर्विन टाइम्स / सांगली सांगली जिल्ह्यातील नेर्ले (ता. वाळवा) येथील पश्चिमेला असणाऱ्या सुळकीच्या डोंगराच्या दक्षिण बाजूला मानवी उत्क्रांतीच्या काळात मानवाने निर्माण केलेले कातळ शिल्पे…

take care : पावसाळ्यात वाहने चालवताना या 6 गोष्टींची काळजी घ्या; अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा, सतर्क राहा

पावसाळ्यात अपघात होऊ नयेत यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे आयर्विन टाइम्स / सांगली पावसाळ्यात वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. निसरडे रस्ते, चिखल आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे साहजिकच अनेक आव्हानांना सामोरे…

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील बामणोलीत पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; हल्लेखोरांपैकी 1 जण गंभीर जखमी

सांगली : गेल्या वर्षापासून दोन मित्रांमध्ये निर्माण झाला होता वाद आयर्विन टाइम्स / सांगली पूर्ववैमनस्यातून दोन मित्रांच्या गटात झालेल्या हल्ल्यात राहुल मोहन नाईक (वय २५, मायाक्कानगर, रा. बामणोली, ता. मिरज)…

Sangli Crime : सांगलीत ट्रक चोरी प्रकरणी 2 जणांना अटक ‘एलसीबी’ची कारवाई

सांगलीत ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासल्याचे आले आढळून आयर्विन टाइम्स / सांगली ट्रक चोरणारा आणि त्याला चोरीचा बनाव रचण्यासाठी मदत करणारा अशा दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.…

Sangli Crime : सांगलीतील कुपवाडच्या तरुणाकडून 10 तलवारी जप्त; सांगली – आष्टा मार्गावर गस्त सुरू असताना लागला पोलिसांच्या हाती

सांगलीतील कुपवाडच्या तरुणाने खास विक्रीसाठी तलवारी बनवल्या आयर्विन टाइम्स / सांगली विशाळगडजवळील येथील घटनेनंतर सांगली पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी…

Sangli Crime / सांगली : पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड; दारूसाठी कृत्य

सांगली जिल्ह्यातील धनगाव येथील घटना आयर्विन टाइम्स / सांगली दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा पती गणपत दाजी पवार (वय ५०, मूळ गणपत पवार आंबेगाव, ता. मावळ,…

Sangli Crime : सांगली जिल्ह्यात कर्नाटकच्या सराईत चोरट्याकडून 90 हजारांचे दागिने हस्तगत ; एका सराफी दुकानात केली होती चोरी

सांगली जिल्ह्यातील चोरीतील संशयित चोरटा कर्नाटकातील बेळगावचा आयर्विन टाइम्स / सांगली शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील एका सराफी दुकानात चोरी करून पसार झालेल्या अबरार हुसेन गुलाबरसुल बेग (वय ३०, कुडची ता.…