miraj crime news: मिरजमध्ये नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्याला अटक; 890 गोळ्या जप्त
मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विशेष मोहीम राबवून मिरजमधील महात्मा गांधी…