Category: सांगली

Sangli

Shocking: सांगली: शाळेच्या पट्ट्याचा फास लागल्याने चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; पोलिसांकडून 2 तास कसून चौकशी

गळफास बसून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट आयर्विन टाइम्स / सांगली सांगली शहरातील सावंत प्लॉटमधील घरात आज दुपारी चारच्या सुमारास शाळेच्या कापडी पट्ट्याचा फा लागल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.…

suicide: 42 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याची नैराश्यातून आत्महत्या; जत पोलिस ठाण्याकडे होते काही काळ कार्यरत

आत्महत्या: पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त आयर्विन टाइम्स / सांगली मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे पोलिस कर्मचारी सचिन शिवाजी जाधव (वय ४२) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी…

sangli crime / सांगली: 14 वर्षांची जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पॅरोलवर बाहेर आल्यावर कृत्य; सांगली शहरातील संतापजनक घटना; संशयितास अटक

सांगलीतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला हा प्रकार आयर्विन टाइम्स / सांगली बदलापूर व कोल्हापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, शनिवारी सांगलीतही अशीच घटना घडली आहे. शहरातील…

bribery: सांगली जिल्ह्यात महिला तलाठ्यासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; सात-बारा उताऱ्यावर नोंदीसाठी 7 हजारांची मागणी

सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र येथील घटना आयर्विन टाइम्स / सांगली सात-बारा उताऱ्यावर नावनोंदीसाठी सात हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रच्या महिला तलाठी सीमा विलास मंडले (वय ४४, विद्यानगर, सैदापूर,…

miraj crime: मिरज तालुक्यातील निलजी येथील सशस्त्र जबरी चोरीच्या घटनेत महिलेवर अत्याचार करणारा जेरबंद; 27 जुलै रोजी घडली होती घटना

मिरज तालुक्यातील निलजी येथील गुन्ह्यातील आरोपी खुनाच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला संशयित आयर्विन टाइम्स / मिरज मिरज तालुक्यातील निलजी येथे सशस्त्र जबरी चोरीनंतर महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या…

sangli news: शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळांनी ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ अभियान राबवावे: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

शाळांनी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरतराहण्याचे निर्देश आयर्विन टाइम्स / सांगली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांनी ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ अभियान राबवत शालेय…

crime news: कुरळप पोलिसांची यशस्वी कारवाई: दोन म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक, 4.62 लाखांचा मुद्देमाल जप्त

कुरळप पोलिसांत जनावरांच्या शेडमधून म्हैशी चोरीला गेल्याची तक्रार आयर्विन टाइम्स / इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील कुरळप (ता. वाळवा) येथील कुरळप पोलीसांनी म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक करून 4.62 लाख रुपयांचा मुद्देमाल…

Miraj News: मिरजेत ‘इंट्राव्हस्क्यूलर लिथोट्रीप्सी’द्वारे हटविले धमन्यातील कॅल्शियमचे ब्लॉक: 74 वर्षीय रुग्णावर डॉ. रियाज मुजावर यांचे यशस्वी उपचार

मिरजेतील डॉ. रियाज मुजावर यांच्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आयर्विन टाइम्स / मिरज हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि ब्लॉकमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. अशा रुग्णांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अँजिओप्लास्टीद्वारे…

Sangli Crime: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: घरफोडी करणारे तीन आरोपी जेरबंद, 38.64 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आयर्विन टाइम्स / सांगली सांगली शहर परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तीन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण ३८,६४,६३०/- रुपये किमतीचा…

Kasegaon murder: अनैतिक संबंधाचा संशयावरून कासेगाव येथील सावकाराचा खून सुपारी देऊन : तिघांना अटक; 50 हजारांना घेतले पिस्तूल

२४ तासांत कासेगाव खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आयर्विन टाइम्स / कासेगाव वाळवा तालुक्यातील कासेगाव (जि. सांगली) येथील पांडुरंग भगवान शिद (वय ४३) यांचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांच्या पथकांनी जेरबंद…