Category: सांगली

Sangli

miraj crime news: मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पानमसाला आणि गुटख्यावर कारवाई; 4 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

मिरजजवळ पाठलाग करून गाडीची तपासणी मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): मिरज शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध पानमसाला, गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,…

sangli crime news: खोटे लग्न लावणारी टोळी गजाआड: 4 महिलांना अटक; वराची दीड लाखांची फसवणूक

खोटे लग्न लावणारी टोळी: सांगलीतील संजयनगर पोलिसांची कारवाई सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : खोटे लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश संजयनगर पोलिसांनी केला आहे. एका विवाहित महिलेने चार साथीदारांच्या मदतीने…

sangli crime news: सांगली जिल्ह्यातील घानवडच्या माजी सरपंचाचा अनैतिक संबंधातून खून; 2 संशयित ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सांगली गुन्हे अन्वेषण विभागाला पाचव्या दिवशी यश सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा अनैतिक संबंधाच्या कारणातून खून झाल्याची…

sangli crime news: सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याची जलद कारवाई : खून प्रकरणातील आरोपींना 12 तासांत अटक; वाद होता स्वप्नील खांडेकरशी, पण जीव गमवावा लागला सुरज सिध्दनाथला

सांगलीजवळील हरिपूर येथील खून प्रकरणाचा छडा सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याने खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करून अनुकरणीय कामगिरी केली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४…

sangli murder news: सांगलीजवळ हरिपूरमध्ये निर्घृण खून: 24 वार झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, गाडी आडवी मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून हत्याकांड

सांगलीतील सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) – हरिपूर- सांगली मुख्य रस्त्यावरील गुळवणी महाराज मठाजवळ मंगळवारी मध्यरात्री एक निर्घृण हत्याकांड घडले. सूरज अलिसाब सिदनाथ (वय ३२, पवार प्लॉट, सांगली)…

sangli crime news: आत्महत्येची धमकी देणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याची थेट सीईओंना धमकी सांगली (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका शिक्षिकेविरोधात आत्महत्येची धमकी देत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी…

Islampur Crime News: जर्सी गायीची चोरी करणारा सोलापूर जिल्ह्यातील युवक गजाआड; 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जर्सी गायीची किंमत 60 हजार इस्लामपूर, ता. वाळवा (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कडक कारवाईत जर्सी गायीची चोरी करणारा आरोपी गजाआड झाला आहे. आरोपीने चोरी केलेल्या जर्सी  गायीची किंमत…

Sangli Political News: आता मिनी मंत्रालयाचे वेध: विधानसभेतील यशामुळे महायुती उत्साहात, महाविकास आघाडीसमोर आव्हान; 2017 मध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय

Sangli Political News: दुसऱ्या फळीतील कार्यकत्यांमध्ये उत्साह सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची तयारी दिसून येत आहे. सांगलीत (Sangli) देखील याची…

sangli crime news: सांगलीतील विश्रामबाग परिसरात खून: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत 24 तासांच्या आत केली तिघांना अटक

सांगलीतील खुनातील एक आरोपी अल्पवयीन सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात घडलेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे.…

Sangli Accident News: सांगलीजवळील जुन्या अंकली पुलावरून मोटार कोसळून तिघे जण ठार: 3 जखमी

अपघात झालेले कुटुंब सांगलीचे सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): कोल्हापूर-सांगली मार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीवरील जुन्या अंकली पुलावरून मोटार सुमारे दीडशे फूट खाली कोसळून दांपत्यासह तिघे ठार झाले. तिघे गंभीर…

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !