Category: सांगली

Sangli

sangli crime news: सांगलीतील कुपवाड एमआयडीसी येथे गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून: थरारक खून प्रकरणाचा काही तासांतच उलगडा; 2 जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई!

सारांश : सांगलीतील कुपवाड एमआयडीसी येथे १४ एप्रिल रोजी समीर नदाफ या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली. खूनामागील…

sangli crime news: सांगली एलसीबीची मोठी कारवाई: 84 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ड्रग्जविरोधी मोहिमेला गती

हायलाइट्स (ठळक मुद्दे): सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई वेगवेगळ्या प्रकरणांतील अमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट एकूण अंदाजित किंमत : सुमारे ८४ लाख रुपये एमडी ड्रग्ज, गांजा आणि इतर प्रतिबंधित…

sangli crime news: सांगली; विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर कारवाई; आकाश पवार टोळीला सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार

सारांश: सांगली – विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील आकाश यल्लाप्पा पवार आणि आकाश प्रकाश देवर्षी या गुन्हेगार टोळीला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर बॅटरी चोरीसह इतर गुन्ह्यांची…

crime news: 2 लाख रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले; सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

सारांश: सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूस पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांना २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून एकूण ८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सापळा…

crime news: कवठेमहांकाळ येथे अनैतिक संबंधातून झालेल्या महिलेच्या खूनाचा छडा; 20 वर्षीय संशयित आरोपीला अटक

सारांश: कवठेमहांकाळ येथे शानाबाई जाधव यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छडा लावला. आरोपी किरण गडदे याला मालगाव येथे अटक करण्यात आली. अनैतिक संबंधांवरून झालेल्या वादातून गळा आवळून…

sangli crime news: सांगलीत घातक शस्त्रांवर पोलिसांचा बडगा: वर्षभरात 306 हत्यारे जप्त; 162 जणांना अटक

सांगली, (आयर्विन टाइम्स / खास प्रतिनिधी): गेल्या काही वर्षांत तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धारदार शस्त्रे बाळगण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पुण्यातील कुख्यात ‘कोयता गँग’ चे लोण सांगलीपर्यंत…

sangli crime news: सांगली घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई – आरोपी अटकेत, 4.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

सारांश: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घरफोडीप्रकरणी सौरभ पवार (वय २२) याला अटक केली असून, त्याच्याकडून ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने आरवाडे पार्क परिसरातील बंद घराचे…

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: साडे आठ लाख किंमतीचा 28 किलो गांजा जप्त, तीन आरोपी जेरबंद

सारांश:सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत ८.४० लाख रुपये किंमतीचा २७ किलो ९२५ ग्रॅम गांजा जप्त केला आणि तीन आरोपींना अटक केली. ओझर्डे-घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा…

sangli crime news: अघोरी पूजा करताना मांत्रिक पोलिसांच्या जाळ्यात; जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

सारांश: सांगलीतील कसबे डिग्रज येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माहितीवरून पोलिसांनी अघोरी पूजा करणाऱ्या भोंदू मांत्रिकावर धाड टाकून त्याला रंगेहात पकडले. काळी जादू, करणीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करून महाराष्ट्र जादूटोणाविरोधी…

sangli crime news: सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई : 2 लाख 27 हजार रुपये किंमतीच्या भांगेच्या गोळ्यांसह आरोपी जेरबंद

सारांश: सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीवाडी येथे कारवाई करत ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्यांसह दिपक केवट याला अटक केली. या कारवाईत २,२७,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी…