mata Lakshmi: माता लक्ष्मीला अर्पण करा या पवित्र वस्तू, तिजोरी भरून जाईल धनाने
माता लक्ष्मीच्या कृपेने भक्तांचे सर्व अडलेले कार्य होते सुरळीत ऋग्वेदात मां लक्ष्मीच्या महतीचे वर्णन अत्यंत आदराने आणि सन्मानाने केले गेले आहे. मां लक्ष्मी या धन, वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीच्या देवता…