गरुड पुराण आणि भविष्य: ‘अशा’ लक्षणांचे पुरुष असतात राजा; 70 वर्षे आयुष्य असणारा पुरुष कसे ओळखणार?
गरुड पुराण: कशाच्या आधारे सांगितले भविष्य? मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याच्यासोबतच त्याचे भाग्यही ठरलेले असते. ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहून त्याच्या संपूर्ण जीवनाचे भाकीत करता येते. तो माणूस श्रीमंत होईल की दरिद्र,…