प्रिया मराठे सोनी मराठीच्या ‘तू भेटशी नव्याने’ मध्ये खलनायिका साकारणार; 8 जुलैपासून आपल्या भेटीला येणार
८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. आपल्या भेटीला सध्या विविध चॅनेल्सवर विविध धाटणीचे विषय पाहायला मिळतात. यातील नायक-नायिका तर चाहत्यांच्या आवडीच्या असतातच पण त्याचबरोबर प्रेक्षकांना खलनायकांच्या भूमिकाही…