journey of heritage train: पातालपानी ते कालाकुंड हेरिटेज ट्रेनचा अविस्मरणीय प्रवास; हेरिटेज ट्रेन धावते आठवड्यातून 2 दिवस, फक्त शनिवारी आणि रविवारी
पातालपानी ते कालाकुंड हेरिटेज ट्रेनचा रोमांचक प्रवास जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि या पावसाळी मोसमात सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद लुटायचा असेल, तर मध्य प्रदेशातील इंदौरपासून काही अंतरावर असलेल्या पातालपानी ते…