मराठी चित्रपट: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’; भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सुंदर बंध उलगडणारे पोस्टर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित; चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‘ चित्रपट ३ जानेवारी २०२५ रोजी होणार प्रदर्शित आयर्विन टाइम्स / मुंबई ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‘ या मराठी चित्रपटाचे नवीन पोस्टर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर…