Bollywood movies news : दिवाळीत बॉलिवूडच्या नवीन चित्रपटांचा मनोरंजनाचा धमाका: ‘भूल भुलैया 3’, ‘सिंघम अगेन 3’ ची प्रेक्षकांना उत्सुकता
बॉलिवूडमध्ये यंदा दिवाळीत दोन बहुप्रतिक्षित चित्रपटांचा समावेश यंदाच्या दिवाळीच्या सणाला चित्रपटप्रेमींसाठी खास असणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या चित्रपटांचा या सणाच्या निमित्ताने प्रीमियर होणार आहे. विशेषत: बॉलिवूड (Hindi cinema) मध्ये…