Category: महाराष्ट्र

Maharashtra State

murder news : चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या: 45 वर्षीय पतीने स्वतःवरही करून घेतले चाकूने वार; गंभीर जखमी

जखमी पतीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार नळदुर्ग, जि. धाराशिव,(आयर्विन टाइम्स): नळदुर्गमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कात्री आणि चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. पत्नीचा…

murder news : अनैतिक संबंधातून घडला थरारक खून; 6 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात; पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ठेवला रेल्वे रुळावर

खून (murder) केवळ २४ तासांत उघडकीस कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स): हातकणंगले-जयसिंगपूर रेल्वे रुळावर मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासांत खुनाचा थरारक प्रकार उघडकीस आणला.…

हुलजंतीत रंगला गुरू-शिष्यासह 7 देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा: भंडाऱ्यात न्हाले भाविक ; भाकणूक- राजकारणात तीन-तेरा परिस्थिती; पाऊसपाणी चांगले, ज्वारीचे पीक बंदा रुपया

हुलजंती येथे ‘महालिंगराया- बिरोबा यांच्या नावाने चांगभलं’ चा जयघोष मंगळवेढा, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आणि मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या…

Kolhapur crime news : गगनबावडा तालुक्यातील फार्महाऊसमध्ये बेकायदेशीरपणे चालवलेल्या डान्सबारवर पोलिसांचा छापा : 31 जणांवर गुन्हा दाखल, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

गगनबावडा तालुक्यातील रिसॉर्टच्या मालकासह ३१ जणांवर गुन्हा कोल्हापूर,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): गगनबावडा तालुक्यातील आंबेवाडी येथील नयनील फार्म रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे चालवलेल्या डान्सबारवर गगनबावडा पोलिसांनी बुधवारी रात्री छापा (Police raid) टाकला. या छाप्यात…

Shocking: 4 ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले; दीपावलीच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा

ऊसतोड मजूर यवतमाळ जिल्ह्यातील माढा, सोलापूर,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराव गावात चार ऊसतोड मजूर सीना नदीत अंघोळीसाठी उतरल्यावर बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील…

Solapur accident news : अपघातात बाळाला कवटाळून धरत आईने सोडले प्राण; दुचाकी अपघातात 34 वर्षीय महिलेचा मृत्यू

सोलापूर (Solapur) शहरातील घटना सोलापूर (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): कुटुंबीयांसह घराचे बांधकाम पाहून घरी परतणाऱ्या लक्ष्मी रमेश कुंभारीकर (वय ३४, रा. जंगम वस्ती) यांचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, दुचाकीवरून…

Shocking cyber fraud : सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून 5 लाख 30 हजार रुपये लंपास: सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक: अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल मुंबई,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) : गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ५ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालण्यास कारणीभूत ठरले आहे. फिक्स…

Worrying: विदेशातून एमबीबीएस करून येणाऱ्या 80% विद्यार्थ्यांना देशातील एफएमजीई परीक्षेत येतेय अपयश; अपयशाचे प्रमाण सतत वाढत असल्याने वाढलीय चिंता: जाणून घ्या काय असेल कारण? आणि त्यावरील उपाय

फॉरेन मेडिकल (एमबीबीएस) ग्रॅज्युएट्स एफएमजीई परीक्षेत यशस्वी होण्यात अपयशी मुंबई,(आयर्विन टाइम्स): विदेशात एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढत आहे. मात्र, परत आल्यावर राष्ट्रीय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेत तात्पुरते…

kolhapur crime news: चंदगड तालुक्यात शिनोळी येथे जुगार अड्ड्यावर छापा: 58 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सांगली जिल्ह्यातील जतपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई

चंदगड तालुक्यातील शिनोळी कर्नाटक आणि गोवा सीमांच्या समीप कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा ): कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द येथे शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका…

Life sentence news: अनैतिक संबंधातून खून प्रकरण; 32 वर्षीय प्रियकराला जन्मठेप, पत्नीची निर्दोष मुक्तता

अनैतिक संबंध प्रकरणातून खून करून आत्महत्येचा केला बनाव कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स): अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या खटल्यात ३२ वर्षीय विजय ऊर्फ गंभीर संभाजी खोत याला…