Category: महाराष्ट्र

Maharashtra State

Ichalkaranji crime news: पत्नीशी जवळीकतेच्या संशयातून 32 वर्षीय मित्राचा खून – इचलकरंजी हादरले

इचलकरंजी, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): शहापूर येथील गणेशनगरमध्ये शनिवारी रात्री (ता.१६) घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. पत्नीशी जवळीक साधल्याच्या संशयातून सख्ख्या भावांनी मिळून आपल्या मित्राचा निर्घृण खून केला.…

प्रेमात अंधळेपणा/ Blindness in love – आईचे 15 तोळे सोने आणि रोख रक्कम प्रियकराला दिले गिफ्ट, प्रियकराने उडवले खाण्या-पिण्यात; शेवटी कहाणी पोहचली पोलीस स्टेशनात!

💔छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा परिसरात घडलेली ही घटना ऐकून कुणालाही धक्का बसेल. आईने आयुष्यभर नोकरी करून साठवलेले पंधरा तोळे सोने आणि १ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम, प्रेमात गुंतलेल्या मुलीने…

पाईट गावात दुर्दैवी अपघात : श्री क्षेत्र कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या आठ महिलांचा मृत्यू, 21 जखमी; मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर; Unfortunate accident in Pait village

पुणे (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील पाईट गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असलेल्या महिलांची पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण…

मराठा समाजाची लग्नातील वारेमाप खर्च टाळण्यासाठी नवी 20 कलमी आचारसंहिता : सणासुदीच्या थाटावर काटकसरीची सावली

लग्न म्हणजे दोन कुटुंबांच्या संस्कृतींचं एकत्र येणं, जीवनाची नवी सुरूवात. पण सध्या या आनंददायी समारंभाचा खर्च काहीसा विकृतीच्या पातळीवर जाऊ लागला आहे. डीजे, प्री-वेडिंग शूट, थाटामाटाचे सत्कार, हजारोंच्या गर्दीत होणाऱ्या…

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे मार्गदर्शक नियम जाहीर – सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; Government employees, take care

मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अटळ असून संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून त्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोशल…

crime news: भोंदूबाबाचं डिजिटल जाळं! भक्तांचे खासगी क्षण पाहणाऱ्या 29 वर्षीय बाबाला अटक

📍पुणे, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सायबर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत, भक्तांच्या मोबाइलमधून खासगी क्षण चित्रीत करणाऱ्या एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला असून बावधन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार…

लेक UPSC उत्तीर्ण; पेढे वाटताना वडिलांना हार्टअटॅक — आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर/ A mountain of sorrow in a moment of joy

सारांश: यवतमाळ जिल्ह्यातील वागद गावातील मोहिनी खंदारे हिने UPSC परीक्षेत 884वा क्रमांक मिळवून यश मिळवलं. आनंदाने गावकऱ्यांना पेढे वाटताना तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालं. त्यांच्या निधनाने खंदारे कुटुंबावर…

crime news: बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुण्यात 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त; शिवाजीनगर सायबर पथकाची मोठी कारवाई

पुणे,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २८.६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा, २.०४ लाख…

Shocking! अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने डॉक्टरच्या करिअरवर घाला; बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून खऱ्या डॉक्टरला ‘मुन्नाभाई’ ठरवण्याचा डाव उघड

मुंबई (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अन्यायाविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याच्या रागातून एका प्रामाणिक डॉक्टरवर बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने गंभीर आरोप लादण्यात आले…

kolhapur crime news: कोल्हापूरमध्ये मोठा चोरीचा पर्दाफाश : 3 अट्टल चोरटे जेरबंद, तब्बल 32 घरफोड्यांचे गुन्हे उघड, 67 लाखांचा मुद्देमाल जप्त

सारांश: कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ३ अट्टल चोरट्यांना अटक करून ३२ घरफोडी व १ दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला. ६१ तोळे सोनं, ४.७८ किलो चांदी व वाहनांसह एकूण ६७.४८ लाख रुपयांचा…