Category: जत

Jath

Chief Minister Siddaramaiah: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी 30 तारखेला गुड्डापुरात ; सोमण्णा बेविनामरदा, आमदार विक्रमसिंह सावंत यांची माहिती

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर होणार प्रलंबित प्रश्नांवर चर्चा आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील कन्नड भाषिकांशी खास संवाद साधण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कर्नाटकचे…

jat crime news : जत तालुक्यातील बसरगीत चोरट्यांचा धुमाकूळ: जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न, 8 घरे फोडली

जत तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील बसरगी गावात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठा हल्ला केला. गावातील मध्यवर्ती चौकात असणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न…

जत पोलीस ठाण्याकडील हेड कॉन्स्टेबल विजयकुमार कोळेकर याच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई; खाजगी महिलेमार्फत 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचप्रकारणी जत पोलिसात गुन्हा दाखल आयर्विन टाइम्स / जत जत पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय ४८) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. कोळेकर यांनी तक्रारदाराकडून…

Taluka competition: जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न; स्पर्धेमध्ये एकूण 57 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

शाळा क्रमांक १, जत येथे पार पडल्या स्पर्धा आयर्विन टाइम्स / जत जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा शाळा क्रमांक १, जत येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धांमध्ये तीन…

Give reservation: धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयात मेंढरे घुसवू: तुकाराम बाबा

धनगर आरक्षणासाठी सोन्याळमध्ये रस्ता रोको; शिंदे सरकारवर डागली तोफ आयर्विन टाइम्स / जत राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. ज्या स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगरांनी इंग्रजाला सह्याद्रीच्या…

Jat taluka crime news : जत तालुक्यातील काराजनगीत अपहरण आणि मारहाणीची घटना: 14 जणांवर गुन्हे दाखल

एकास अपहरण करून जत तालुक्यातील जिरग्याळ, निगडी येथे नेले आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील काराजनगी गावात मोटारीच्या केबल तोडण्याच्या वादातून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याची गंभीर…

jat crime news: तलवारीच्या धाकाने 13 शेळ्या-बोकडांची चोरी; जत तालुक्यातील जालिहाळ खुर्दमधील धक्कादायक घटना

चोरी झालेल्या शेळ्या-बोकडांची किंमत दीड लाखांच्या आसपास आयर्विन टाइम्स | जत जत तालुक्यातील जालिहाळ खुर्द येथे शनिवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजवली आहे. तलवारीच्या धाकाने १३ शेळ्या-बोकडांची…

jat crime news: शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या तरुणावर फोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल: 26 वर्षीय तरुणास पोलिसांनी केली अटक

शाळकरी मुलगी क्लासला जाताना घडला प्रकार आयर्विन टाइम्स / जत जत शहरातील एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी मोहसीन अली रशिद…

murder news : कर्नाटकातील तरुणाचा जत येथे निर्घृण खून; मृतदेह कर्नाटकात फेकला, 8 जणांवर गुन्हा दाखल

ही घटना जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे १२ ऑगस्ट रोजी घडली आयर्विन टाइम्स / जत कर्नाटकातील मदभावी ( ता. अथणी जि. बेळगाव) येथील तरुण निवृत्ती ऊर्फ आप्पासाब सिदराया कांबळे (वय ३९)…

accident: जतजवळ खलाटी घाटात बस-दुचाकीदरम्यान झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; दुपारी 4 च्या सुमारास घडली घटना

जतजवळ झालेल्या अपघातात डोक्याला जबर दुखापत झाल्याने एकाचा जागीच मृत्यू आयर्विन टाइम्स / जत जत ते डफळापूर मार्गावर खलाटी घाटात दुचाकी व एसटी बसचा समारोसमोर अपघात (accident) होऊन दुचाकीस्वाराचा जागीच…