Category: जत

Jath

सिद्धनाथ हायस्कूलच्या सौ. सुनंदा शिंदे यांचा सेवानिवृत्ती सत्कार; 27 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव

सिद्धनाथ हायस्कूलच्या सौ. सुनंदा शिंदे यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. २७ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षकांची निष्ठा, विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि आदर्श कार्याबद्दल गावकऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी…

जत नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा मोठा डाव; भाजप-राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह 5 जणांचा काँग्रेस पक्षप्रवेश

जत नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का देत पाच नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला. विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम, राजकीय समीकरणे आणि निवडणुकीतील डावपेच जाणून घ्या.…

जत तालुक्यात मूकबधिर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

जत तालुक्यातील मूकबधिर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६४ वर्षीय आरोपी सिद्धाप्पा माळी याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोक्सो अंतर्गत गुन्हा, पोलिसांची कारवाई आणि न्यायालयीन तपशील वाचा.…

जत नगरपरिषद निवडणूक: सहाव्या दिवशी 28 उमेदवारी अर्ज दाखल | नगराध्यक्ष पदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन

📰 जत नगरपरिषद निवडणुकीच्या सहाव्या दिवशी एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले. डॉ. रवींद्र आरळी, सुरेश शिंदे, अमित दुधाळ व सलीम गवंडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल…

जत बातम्या 1: जत तहसील कार्यालयात क्रांतिसेनानी बिरसामुंडा जयंती उत्साहात साजरी | आदिवासी हक्कांचे जननायक I

📰 जत तहसील कार्यालयात आदिवासी समाजाचे क्रांतिसेनानी बिरसामुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बिरसामुंडांच्या आदिवासी हक्कांच्या ऐतिहासिक लढ्याची माहिती जाणून…

जत नगरपरिषद निवडणूक 2025: पाचव्या दिवसाअखेर 22 नगरसेवक व 1 नगराध्यक्षाचा अर्ज दाखल; तिरंगी लढत निश्चित

जत नगरपरिषद निवडणुकीत पाचव्या दिवसअखेर २२ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांमुळे नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत तीव्र. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या आणखी मोठी…

जत तालुक्यात खंडनाळ रस्त्यालगत शेतात 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह; घातपाताची शक्यता – उमदी पोलिसांचा तपास सुरू

जत तालुक्यातील संखजवळ खंडनाळ रस्त्यावर 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून उमदी पोलिस तपास करत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज रुग्णालयात पाठवला असून व्हिसेरा राखून…

जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांचे 5 अर्ज; निवडणूक रंगात येण्यास सुरुवात

जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात तिरंगी स्पर्धा रंगणार. जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…

जत नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची एकजूट; सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित; 23 जागांवर ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार

जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार. सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित. जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : जत नगरपरिषद निवडणुकीच्या…

जत येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचा 5 वा वर्धापनदिन सोहळा – ‘झी टी.व्ही. प्रस्तुत गजर कीर्तनाचा – सोहळा आनंदाचा’ कार्यक्रमाचे आयोजन

जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा पाचवा वर्धापनदिन दि. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान साजरा; झी टी.व्ही. प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. जत / आयर्विन…